Soybean Market: देशातील सोयाबीन लागवड किती वाढली | Agrowon
Shet MarketSeptember 09, 2023
432
00:05:234.97 MB

Soybean Market: देशातील सोयाबीन लागवड किती वाढली | Agrowon

सोयाबीनच्या भावात वायद्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चढ उतार दिसून आले. पण सरासरी भावपातळी मात्र कायम होती. मग सोयाबीनला सध्या काय भाव मिळत आहे? आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.