Soybean Market: देशातील बाजारात सोयाबीन वाढणार की नाही? | Agrowon
Shet MarketJanuary 24, 202400:05:24

Soybean Market: देशातील बाजारात सोयाबीन वाढणार की नाही? | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा झाली. सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव निचांकी पातळीवरून सुधारलेले दिसतात. पण देशातील बाजारात मात्र सोयाबीनची भावपातळी जागची हालताना दिसत नाही. मग आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढत असताना देशात भाव कमीच का आहेत? आंतरराष्ट्रीय बाजारात सोायबीनचे भाव का वाढले? देशातील भाव वाढतील की नाही? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.