देशात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखल्याने दर तेजीत होते. परिणामी एक ऑगस्टपर्यंत देशातील बाजारांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा ८ लाख टनांनी आवक कमी झाली. तसंच गाळपही कमी झालं. देशात सोयाबीनचा शिल्लक साठा अधिक आहे. मग या शिल्लक साठ्याचा दरावर काय परिणाम होऊ शकतो? देशात नेमकं किती सोयाबीन शिल्लक आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
This season in the country, the prices were rising due to farmers holding soybeans. As a result, till August 1, the market of the country decreased by 8 lakh tonnes compared to last year. Also, silt also decreased. The remaining stock of soybeans in the country is more. So what effect can this balance have on the rate? How much soybeans are left in the country? This information will be available from today's podcast.


