Soybean Market: चीन यंदा सोयाबीन आयात वाढविण्याचा अंदाज | Agrowon
Shet MarketJanuary 16, 202300:05:21

Soybean Market: चीन यंदा सोयाबीन आयात वाढविण्याचा अंदाज | Agrowon

जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा ग्राहक म्हणजे चीन. मात्र मागील दोन वर्षे कोरोनामुळं चीनची सोयबीन आयात कमी राहिली. पण यंदा चीन यंदा सोयाबीन आयात वाढवण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात चीनने किती सोयाबीन आयात केली? चीनची सोयाबीन आयात वाढल्यास बाजारावर काय परिणाम होईल? सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.