Soybean Market: भारत जुलैमध्ये विक्रमी खाद्यतेल आयात करणार? | Agrowon
Shet MarketJuly 28, 202300:05:45

Soybean Market: भारत जुलैमध्ये विक्रमी खाद्यतेल आयात करणार? | Agrowon

भारत जगातील सर्वात मोठा आयातदार आहे. चालू हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यानंतर भारतात आयात वाढली. जुलै महिन्यातही देशात मोठी आयात होण्याची शक्यता आहे. पण सध्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता भारताच्या आयातीचा काय परिणाम होऊ शकतो? सोयाबीनला याचा आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.