Soybean Market: बाजारातील सोयाबीन आवक कायम | Agrowon
Shet MarketApril 20, 202300:05:44

Soybean Market: बाजारातील सोयाबीन आवक कायम | Agrowon

ब्राझीलमध्ये यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली. पण अर्जेंटीनात उत्पादन कमी झालं. पण ब्राझीलनं ती कसर भरून काढली. अर्जेंटीनाच्या सोयाडाॅलर धोरणामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार दिसत आहेत. तर देशातील बाजारात दर स्थिर आहेत. मग सोयाबीन दराची स्थिती काय आहे? सोयाबीनची भावपातळी कितीवर पोचली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.