Soybean Market: बाजारात सोयाबीन आवकेची स्थिती काय आहे? | Agrowon
Shet MarketJune 29, 202300:05:33

Soybean Market: बाजारात सोयाबीन आवकेची स्थिती काय आहे? | Agrowon

देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. यंदा शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन आवकेचा दबाव वाढू दिला नाही. त्यामुळे भावपातळी टिकून दिसते. पण शिल्लक सोयाबीनचे प्रमाणही जास्त आहे. परिणामी सध्या आवकेचा हंगाम नसतानाही सरासरीपेक्षा जास्त आहे. मग सध्या सोयाबीनला काय भाव मिळत आहे? बाजारातील सोयाबीन आवक कशी होत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.