Soybean Market: अर्जेंटीनाचं सोयाबीन उत्पादन घटणार ? | Agrowon
Shet MarketDecember 08, 202200:05:30

Soybean Market: अर्जेंटीनाचं सोयाबीन उत्पादन घटणार ? | Agrowon

अर्जेंटीनाने गेल्या हंगामातील ७५ टक्के सोयाबीनची विक्री केली आहे. तर यंदा अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सध्या दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे येथील सोयाबीन पेरणीचा वेग गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. त्यामुळे अर्जेंटीनातील सोयाीबन पेरणी यंदा घटण्याची शक्यता आहे. मग याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर काय परिणाम होईल? देशातील सोयाबीनला याचा आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.