आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत आहेत. जागतिक सोयाबीन उत्पादन यंदा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातही ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पादनाकडे सोयाबीन बाजाराचे लक्ष आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मात्र सोयाबीनचे दर स्थिर आहेत. ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पानाकडे बाजाराचे विशेष लक्ष का आहे? देशात सोयाबीन बाजार कसा राहिला? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
.


