Soybean Market: अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदाही घटणार? | Agrowon
Shet MarketJuly 24, 202300:05:20

Soybean Market: अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदाही घटणार? | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या दरात सुधारणा टिकून होती. देशातील बाजारात मात्र सोयाबीन दबावातच आहे. मात्र अमेरिकेतील सोयाबीन पिकाला फटका बसल्याने यंदाही उत्पादन वाढण्याची शक्यता कमीच आहे. मग अमेरिकेत यंदा सोयाबीनचा पुरवठा कसा राहू शकतो? सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे कसे आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.