शेतकरी पावसाची तक्रार का करतात?| Why do farmers complain about the rains ? | Agri Unplugged
Shet MarketSeptember 03, 202300:04:43

शेतकरी पावसाची तक्रार का करतात?| Why do farmers complain about the rains ? | Agri Unplugged

शेतकऱ्यांना हे ही कळतं की, पाऊस काही त्याच्या मर्जीनं पडत वा थांबत नाही. निसर्गापुढे सगळेच हतबल आहेत. कोणी अतिवृष्टीमुळे परेशान आहे तर कोणी पुरेसा पाऊस झाला नाही म्हणून. वर्षानुवर्षे हे असंच चालू आहे. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्यांचं जगणं अधिक कठीण होत चाललंय. हतबलतेतून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

Farmers know that rain does not fall or stop at their will. Everyone is helpless before nature. Some people are worried because of excessive rains and some do complain about insufficient rains. This has been going on for years. Livelihood of those who depend only on agriculture is becoming more and more difficult. Farmers are committing suicide out of desperation.