गहू, सोयाबीन, क्रुड तेल, पामतेल यांच्या दरात घट झाली आहे. मध्यवर्ती बॅंकांनी केलेली व्याजदर कपात आणि हेज फंडांनी सुरू केलेला विक्रीचा मारा यांचा देशातील शेतीमाल बाजारावर काय परिणाम होईल, शेतीमाल बाजारात मंदी येईल का, हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.