Rice Cartel रोखण्यासाठी फिलिपाईन्सला भारताचा आधार | Agrowon
Shet MarketJune 06, 202200:05:22

Rice Cartel रोखण्यासाठी फिलिपाईन्सला भारताचा आधार | Agrowon

फिलिपाईन्सने भारतातील तांदूळ आयातीवरचं शुल्क कमी केलं आहे. पूर्वी हे शुल्क ५० टक्के होतं. ते आता ३५ टक्क्यावर आणलंय. थायलंड, व्हिएतनामला शह देण्यासाठी फिलिपाईन्सनं ही खेळी केली आहे.