Red Chilli Rate : देशातील लाल मिरचीचे उत्पादन घटणार | Agrowon
Shet MarketNovember 22, 202300:05:37

Red Chilli Rate : देशातील लाल मिरचीचे उत्पादन घटणार | Agrowon

देशातील बाजारात लाल मिरची आणि मक्याचा भाव सुधारला तर सोयाबीन आणि कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत. शेतकऱ्यांना बाजारातील चढ उताराची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.