रब्बी ज्वारीच्या उत्पादनात घट होईल का?
Shet MarketNovember 28, 202200:07:21

रब्बी ज्वारीच्या उत्पादनात घट होईल का?

बागायती भागात ऊस आणि फळबागा वाढल्यामुळे रब्बी ज्वारीच्या पिकावर भलताच परिणाम होतोय. परतीच्या पावसामुळे रब्बी ज्वारीची लागवड उशीरा झाली. त्यात आता शेतकऱ्यांना एक वेगळीच समस्या भेडसावू लागलीय. ती नेमकी काय आहे, ते पाहूया आजच्या पॉडकास्टमध्ये. Changing cropping pattern has an adverse impact on the crop of rabi jowar. As area under sugarcane and horticulture crops rises birds are destroying the jowar crop which is in flowering stage.

 बागायती भागात ऊस आणि फळबागा वाढल्यामुळे रब्बी ज्वारीच्या पिकावर भलताच परिणाम होतोय. परतीच्या पावसामुळे रब्बी ज्वारीची लागवड उशीरा झाली. त्यात आता शेतकऱ्यांना एक वेगळीच समस्या भेडसावू लागलीय. ती नेमकी काय आहे, ते पाहूया आजच्या पॉडकास्टमध्ये. 

Changing cropping pattern has an adverse impact on the crop of rabi jowar. As area under sugarcane and horticulture crops rises birds are destroying the jowar crop which is in flowering stage.