पुरवठ्या वाढल्याने पामतेल, सूर्यफुल तेल दबावात | Agrowon
Shet MarketFebruary 10, 202300:05:09

पुरवठ्या वाढल्याने पामतेल, सूर्यफुल तेल दबावात | Agrowon

जागतिक बाजारात सध्या पामतेल आणि सूर्यफुल तेलाचे दर दबावात आहेत. त्यामुळे सोयातेलाचेही दर नरमले आहेत. इंडोनेशियाने पामतेलाचे दर वाढविण्यासाठी जैव इंधानात वापर वाढवला आणि निर्यात कोट्यातही बदल केला. मात्र तरीही दर वाढले नाहीत. मग सध्या पामतेलाचे दर काय आहेत? याचा सोयातेलावर काय परिणाम होत आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.