Pulses: महाराष्ट्रात कडधान्यांची पेरणी का घटली?
Shet MarketJuly 01, 202200:05:55

Pulses: महाराष्ट्रात कडधान्यांची पेरणी का घटली?

देशात कडधान्यांचा पेरा वाढत असला तरी राज्यात मात्र पेरणी घटलीय. पावसाने ओढ दिल्यामुळे आता कडधान्य पेरणीची वेळ साधता येईल का? काय आहे राज्यातलं आणि देशातलं चित्र?