Pulses Market : तुरीच्या दरावर आवक आणि वाढत्या आयातीचा दबाव येईल का? | Agrowon
Shet MarketJanuary 30, 202300:04:58

Pulses Market : तुरीच्या दरावर आवक आणि वाढत्या आयातीचा दबाव येईल का? | Agrowon

देशातील बाजारात नव्या तुरीची आवक वाढत आहे. तर आयातीचाही वेग यंदा जास्त आहे. सरकार यंदा विक्रमी तूर आयातीचे उद्दीष्ट बाळगून आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारात तुरीचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. मग या काळात तुरीचे दर दबावात येतील का? शेतकऱ्यांना तुरीसाठी यंदा काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.