Potato Market: बटाटा उत्पादकांची चिंता का वाढला? | Agrowon
Shet MarketApril 27, 202300:05:29

Potato Market: बटाटा उत्पादकांची चिंता का वाढला? | Agrowon

देशात यंदा बटाट्याचे उत्पादन वाढले. त्यामुळे दरात मोठी नरमाई दिसून आली. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याने दरात किलोमागं ४ ते ५ रुपयांची घट दिसत आहे. यामुळं शेतकरी अडचणीत आले. मग सध्या बटाट्याला काय भाव मिळतोय? बटाटा उत्पादनाची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.