फ्रान्सचा राजा बटाटे चोरीला उत्तेजन द्यायचा | How is potato popularised in europe? | Agri Unplugged
Shet MarketApril 17, 202300:04:18

फ्रान्सचा राजा बटाटे चोरीला उत्तेजन द्यायचा | How is potato popularised in europe? | Agri Unplugged

युरोपात बटाटा हे पशुखाद्य समजलं जात असे. अनेक युरोपिय देशात बटाटे खाण्यावर बंदीच होती. बटाटा हे फळ नाही तर जमिनीखाली वाढणारं खोड आहे, हे अनेक वर्षं युरोपला ठाऊकच नव्हतं.बटाटे कच्चे खायचे नसतात तर उकडून, सोलून खायचे असतात हे सुध्दा त्यांना माहित नव्हतं. Potatoes were considered animal feed in Europe for several years. There was a ban on eating potatoes in many European countries. Europe was unaware that potato is not a fruit and it should not be consumed raw. AUTHOR NAME: Sunil Tambe

युरोपात बटाटा हे पशुखाद्य समजलं जात असे. अनेक युरोपिय देशात बटाटे खाण्यावर बंदीच होती. बटाटा हे फळ नाही तर जमिनीखाली वाढणारं खोड आहे, हे अनेक वर्षं युरोपला ठाऊकच नव्हतं.बटाटे कच्चे खायचे नसतात तर उकडून, सोलून खायचे असतात हे सुध्दा त्यांना माहित नव्हतं.

Potatoes were considered animal feed in Europe for several years. There was a ban on eating potatoes in many European countries. Europe was unaware that potato is not a fruit and it should not be consumed raw.

AUTHOR NAME: Sunil Tambe