पाम तेलाच्या दरवाढीमुळे सोयाबीनला फायदा
Shet MarketDecember 01, 202200:06:59

पाम तेलाच्या दरवाढीमुळे सोयाबीनला फायदा

सोयाबीनचे भाव कधी वाढतील, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. पाम तेलाचे दर वाढत आहेत. मलेशियन पाम तेलाच्या किंमतीत चांगली सुधारणा झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चीनमध्ये कोरोना निर्बंधांविरोधात जनतेची निदर्शने सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली. चीन सरकारने निर्बंधांच्या बाबतीत एक पाऊल मागे घेतले आहे. या सगळ्या घडामोडींचा सोयाबीनच्या दरावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमध्ये. China easing corona curbs is good for palm oil consumption and prices. It would have direct impact on soybean prices. Soybean likely to go up.

 सोयाबीनचे भाव कधी वाढतील, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. पाम तेलाचे दर वाढत आहेत. मलेशियन पाम तेलाच्या किंमतीत चांगली सुधारणा झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चीनमध्ये कोरोना निर्बंधांविरोधात जनतेची निदर्शने सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली. चीन सरकारने निर्बंधांच्या बाबतीत एक पाऊल मागे घेतले आहे. या सगळ्या घडामोडींचा सोयाबीनच्या दरावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमध्ये. 
China easing corona curbs is good for palm oil consumption and prices. It would have direct impact on soybean prices. Soybean likely to go up.