Onion Rate : नाफेडने कांदा खरेदी करण्याची का होतेय मागणी? | Agrowon
Shet MarketSeptember 16, 202200:06:21

Onion Rate : नाफेडने कांदा खरेदी करण्याची का होतेय मागणी? | Agrowon

यंदा कांदा आवकेचा हंगाम सुरु झाल्यापासून दर दबावात आहेत. रब्बी आणि उन्हाळा कांदा एकाच वेळी बाजारात दाखल झाला होता. त्यामुळं बाजारात कांदा आवक दाटली. परिणामी दर नरमले. दरातही ही नरमाई आजही कायम आहे. त्यामुळं कांदा दरात सुधारणा होण्यासाठी निर्यात होणं गरजेच आहे. मात्र सध्या निर्यातही ठप्प आहे. पण देशात कांदा उत्पादन वाढूनही निर्यात का बंद आहे? दर वाढावे यासाठी कोणती मागे पुढे येत आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The onion rates are under pressure in the market from the beginning of the season. The rabi crop of rabi and summer season came in the market at the same time. After the arrival increased the rate came under pressure. In this situation onion export is necessary. But the export is stopped. But why did not export the onion from the country? Which demand comes forward in this situation? Listen today's Podcast to know the details.

यंदा कांदा आवकेचा हंगाम सुरु झाल्यापासून दर दबावात आहेत. रब्बी आणि उन्हाळा कांदा एकाच वेळी बाजारात दाखल झाला होता. त्यामुळं बाजारात कांदा आवक दाटली. परिणामी दर नरमले. दरातही ही नरमाई आजही कायम आहे. त्यामुळं कांदा दरात सुधारणा होण्यासाठी निर्यात होणं गरजेच आहे. मात्र सध्या निर्यातही ठप्प आहे. पण देशात कांदा उत्पादन वाढूनही निर्यात का बंद आहे? दर वाढावे यासाठी कोणती मागे पुढे येत आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

The onion rates are under pressure in the market from the beginning of the season. The rabi crop of rabi and summer season came in the market at the same time. After the arrival increased the rate came under pressure. In this situation onion export is necessary. But the export is stopped. But why did not export the onion from the country? Which demand comes forward in this situation? Listen today's Podcast to know the details.