Onion Rate : जागतिक मका उत्पादनात घट होणार | Agrowon
Shet MarketSeptember 17, 202200:06:10

Onion Rate : जागतिक मका उत्पादनात घट होणार | Agrowon

अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने जागतिक मका उत्पादनात यंदा घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. युएसडीएच्या या अहवालाचा बाजारावर परिणामही जाणवला. काही देशांमध्ये यंदा मका उत्पादन वाढेल तर काही देशांमधील उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. पण नेमकं कोणत्या देशात मका उत्पादन कमी होईल? युएसडीएच्या अहवालाचा बाजारावर काय परिणाम झाला? देशातील मका बाजाराची काय स्थिती आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The United States Department of Agriculture (USDA) has predicted a decline in global corn production this year. The impact of this USDA report was also felt on the market. Maize production is expected to increase in some countries this year, while production in some countries is expected to decrease. But exactly which countries will reduce corn production? What effect did the USDA report have on the market? What is the status of the maize market in the country? Listen today's Podcast to know the details.

 अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने जागतिक मका उत्पादनात यंदा घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. युएसडीएच्या या अहवालाचा बाजारावर परिणामही जाणवला. काही देशांमध्ये यंदा मका उत्पादन वाढेल तर काही देशांमधील उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. पण नेमकं कोणत्या देशात मका उत्पादन कमी होईल? युएसडीएच्या अहवालाचा बाजारावर काय परिणाम झाला? देशातील मका बाजाराची काय स्थिती आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

The United States Department of Agriculture (USDA) has predicted a decline in global corn production this year. The impact of this USDA report was also felt on the market. Maize production is expected to increase in some countries this year, while production in some countries is expected to decrease. But exactly which countries will reduce corn production? What effect did the USDA report have on the market? What is the status of the maize market in the country? Listen today's Podcast to know the details.