Onion Market: कांद्याला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon
Shet MarketJanuary 01, 202400:04:47

Onion Market: कांद्याला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात कापूस आणि सोयाबीनसह इतरही शेतीमालाच्या भावावरील दबाव कायम आहे. बाजारातील माहिती शेतकऱ्यांनी असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.