Onion Market: कांद्याच्या दरात सुधारणा; किती झाला भाव? | Agrowon
Shet MarketJune 27, 202300:05:39

Onion Market: कांद्याच्या दरात सुधारणा; किती झाला भाव? | Agrowon

देशातील बाजारात मागील आठवडाभरापासून कांद्याच्या दरात काहीशी सुधाराणा झाली. पण अद्यापही भाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागील आठवडाभरापासून देशभरातील कांदा आवक काहीशी कमी झाली. मग कांदा दरात झालेली सुधारणा टिकेल का? कांद्याच्या भावात किती वाढ झाली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.