Onion Market: कांद्याच्या भावातील सुधारणा टिकून | Agrowon | ॲग्रोवन
Shet MarketFebruary 24, 202400:03:00

Onion Market: कांद्याच्या भावातील सुधारणा टिकून | Agrowon | ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवार आठवड्याचा शेवटचा दिवस. आज बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या आणि याची माहिती शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, today Saturday is the last day of the week. Big developments took place in the market today and farmers need to be informed about it. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवार आठवड्याचा शेवटचा दिवस. आज बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या आणि याची माहिती शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello farmer friends, today Saturday is the last day of the week. Big developments took place in the market today and farmers need to be informed about it. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.