Onion Market: कांद्याच्या भावातील सुधारणा टिकून; आवक काहीशी मंदावली | Agrowon | ॲग्रोवन
Shet MarketFebruary 05, 202400:04:03

Onion Market: कांद्याच्या भावातील सुधारणा टिकून; आवक काहीशी मंदावली | Agrowon | ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेतीमालाचा बाजार दबावात आहे. आपल्या शेतीमालाच्या बाजारात नेमकं काय सुरु आहे? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, the market for agricultural commodities is currently under pressure. What exactly is going on in our agricultural market? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेतीमालाचा बाजार दबावात आहे. आपल्या शेतीमालाच्या बाजारात नेमकं काय सुरु आहे? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello fellow farmers, the market for agricultural commodities is currently under pressure. What exactly is going on in our agricultural market? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.