Onion Market: कांद्याच्या भावात आणखी वाढ होईल का? | Agrowon
Shet MarketAugust 10, 202300:05:34

Onion Market: कांद्याच्या भावात आणखी वाढ होईल का? | Agrowon

जुलै महिन्यापर्यंत बाजारातील आवक जास्त राहून कांद्याचे भाव दबावात आले होते. त्यातच मालाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना कांदा विकावाच लागत होता. यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. पण मागील आठवडाभरात कांदा आवक वाढलेली असतानाही भाव वाढत होते. मग आतापर्यंत कादा भावात किती वाढ झाली? कांद्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात कांदा बाजाराचं चित्र काय राहू शकतं? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट बुलेटीनमधून मिळेल.