नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. या पिकांना देशात काय भाव मिळतोय याची माहीती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, the prices of cotton and soybeans are going up and down in the international market. It is necessary for the farmers to get information about the prices of these crops in the country. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


