बहुतांशी शेतीमालाच्या भावात सध्या नरमाई दिसून येत आहे. शेतीमालाच्या बाजारात जे चढ उतार येत आहेत, त्याची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.