नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस आणि सोयाबीनच्या भावावर दबाव आहे. सोयाबीनचे भाव जास्तच कमी झाले. भावातील या चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.


