Onion Market: कांद्याचे लिलाव सुरु; शेतकरी मात्र आक्रमक | Agrowon
Shet MarketDecember 11, 202300:05:28

Onion Market: कांद्याचे लिलाव सुरु; शेतकरी मात्र आक्रमक | Agrowon

आज सोमवार आठवड्याचा बाजाराचा पहिला दिवस. आजही शेतीमाल बाजारात चढ उतार पाहायला मिळाले. सोयाबीन आणि कापसात चढ उतार होते तर मका आणि कांदा नरमला. नेमकं बाजारात काय घडलं? हे शेतकऱ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.