Onion Market: कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील का? | Agrowon
Shet MarketJuly 21, 202300:05:24

Onion Market: कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील का? | Agrowon

देशातील बाजारात सध्या कांद्याची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते. आज महाराष्ट्रातील आवक जास्त दिसली. मागील काही दिवसांपासून बाजारातील कांदा आवक कमी होऊन दरात सुधारणा दिसून आली. मग आज बाजारातील कांदा आवक कशी होती? कांद्याला कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक दर मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.