Onion Market: कांद्याचा भाव किती वाढला? | Agrowon
Shet MarketDecember 04, 2023
499
00:05:335.12 MB

Onion Market: कांद्याचा भाव किती वाढला? | Agrowon

शेतीमालाच्या बाजारात सध्या अस्थिरता आहे. एकाच दिवसातील वेगवेगळ्या सत्रात भाव बदलत आहेत. या बदलाची शेतकऱ्यांना माहिती अवश्यक असते. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.