नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात चांगली तेजी आली तर सोयाबीन दबावातच आहे. मग इतर शेतीमालाच्या बाजारात आज नेमकं काय घडलं? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, if cotton prices are good, soybeans are under pressure. So what exactly happened in the market of other agricultural commodities today? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


