Onion Market: कांदा भावावरील दबाव पुढील काळातही कायम राहील का? | Agrowon
Shet MarketOctober 13, 202300:05:05

Onion Market: कांदा भावावरील दबाव पुढील काळातही कायम राहील का? | Agrowon

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा झालेली दिसते. पण सध्याची झालेली सुधारणा शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या भावापेक्षा कमीच आहे. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात कांदा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.