Onion Market: कांदा बाजाराला आधार मिळेल का? | Agrowon
Shet MarketOctober 05, 202300:05:18

Onion Market: कांदा बाजाराला आधार मिळेल का? | Agrowon

देशाचे कांदा हब असलेल्या नाशिक जिल्ह्यात लिलाव सुरु झाले. पण पहिल्या दिवशी बाजारातील आवक कमीच होती. तर दरही दबावातच दिसले. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांदा बाजाराला आधार मिळेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.