नमस्कार शेतकरी मित्रांनो, शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापूस आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार दिसून आले. भाव नेमके कसे राहीले? याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, on Saturday i.e. the last day of the week, the prices of cotton and soybeans fluctuated. How exactly did the prices stay? Farmers must be aware of this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


