Onion Market: बाजारांमध्ये रब्बी कांद्याचे दर स्थिर | Agrowon
Shet MarketApril 08, 202300:06:09

Onion Market: बाजारांमध्ये रब्बी कांद्याचे दर स्थिर | Agrowon

राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये कांदा आवकेचा दबाव सध्या कमी दिसतो. राज्यातील अनेक कांदा उत्पादक पट्ट्यात पावसाचा फटका बसतोय. तर रोगांमुळेही नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा लागवड काहीशी अधिक दिसत असली तरी पिकाचे होणारे नुकसान लक्षणीय आहे. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? कांदा आवकेची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.