नाफेडच्या विक्रीचा हरभरा दरावर दबाव कायम | Agrowon
Shet MarketFebruary 07, 202300:05:10

नाफेडच्या विक्रीचा हरभरा दरावर दबाव कायम | Agrowon

देशातील बाजारात आता नवा हरभरा दाखल होत आहे. मात्र दुसरीकडे नाफेडची हरभरा विक्री सुरुच आहे. त्याचा दबाव हरभरा बाजारावर कायम आहे. पण दुसरीकडे यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग या परिस्थितीत हरभरा बाजार कसा राहू शकतो? हरभरा दरात तेजीची शक्यता आहे का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.