Mung Market : देशातील मूग उत्पादन यंदाही घटणार | Agrowon
Shet MarketFebruary 03, 202300:04:58

Mung Market : देशातील मूग उत्पादन यंदाही घटणार | Agrowon

खरिप हंगामात यंदा मुगाची लागवड कमी झाली होती. तसचं पिकाचं नुकसानही झाले होते. त्यामुळे यंदा मुगाचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे मुगाची आयातही वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मग या स्थितीत मुगाला यंदा काय भाव राहू शकतो? यंदा देशातील मूग उत्पादन किती होऊ शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.