Moong Rate : मुगाला मागणीचा आधार मिळणार | Agrowon
Shet MarketSeptember 20, 202200:06:03

Moong Rate : मुगाला मागणीचा आधार मिळणार | Agrowon

देशातील अनेक बाजारांमध्ये नव्या मुगाची आवक सुरु झाली आहे. यंदा देशातील मूग लागवड ४ टक्क्यांनी कमी झाली. तर पाऊस आणि कीड-रोगाचाही मूग उत्पादकतेवर परिणाम होत आहे. सध्या मुगात ओलावा अधिक असल्यानं दरही दबावात आहेत. मात्र सणांच्या काळात मुगाला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मग मागणी वाढल्यास मुगाचे दर वाढतील का? सध्या मुगाला काय दर मिळतोय? याची माहीती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. New moong arrival started in many markets in the country. The moong sowing decreased by 4 percent in the country this season. Rain and pest and disease also affecting the moong production. In the current time Moong is getting low rates due to the more moisture. But there is a possibility of a hike in demand in the festival season. Will the moong rate increase after a hike in demand? What rate is moong getting now? Listen today's Podcast to know the details.

 देशातील अनेक बाजारांमध्ये नव्या मुगाची आवक सुरु झाली आहे. यंदा देशातील मूग लागवड ४ टक्क्यांनी कमी झाली. तर पाऊस आणि कीड-रोगाचाही मूग उत्पादकतेवर परिणाम होत आहे. सध्या मुगात ओलावा अधिक असल्यानं दरही दबावात आहेत. मात्र सणांच्या काळात मुगाला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मग मागणी वाढल्यास मुगाचे दर वाढतील का? सध्या मुगाला काय दर मिळतोय? याची माहीती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. 


New moong arrival started in many markets in the country. The moong sowing decreased by 4 percent in the country this season. Rain and pest and disease also affecting the moong production. In the current time Moong is getting low rates due to the more moisture. But there is a possibility of a hike in demand in the festival season. Will the moong rate increase after a hike in demand? What rate is moong getting now? Listen today's Podcast to know the details.