म्हशींच्या बाजारात उठाव नाही| Buffalo market was down amid low demand| Agri Unplugged
Shet MarketJune 18, 202300:03:35

म्हशींच्या बाजारात उठाव नाही| Buffalo market was down amid low demand| Agri Unplugged

जनावरांच्या बाजारात दलाल, व्यापाऱ्यांचं एकमेकात साटेलोटं असतं. एका म्हशीची एखाद्या व्यापाऱ्याने किंमत केली की, दुसरे तिची किमत वाढवत नाहीत. विकण्याशिवाय पर्याय नाही, असे शेतकरी विकून मोकळे होतात. बाजारात शेतकरी खरेदीदार असतात तेव्हाच स्पर्धा असते.

In the animal market, brokers and traders are in conflict with each other. Once a trader puts a price on a buffalo, others do not increase its price. Farmers who have no option but to sell become free by selling. Competition exists only when farmers are buyers in the market.