महाराष्ट्रात संकरित बियाणे कशी रूजली? | Adoption of Hybrid Seeds in Maharashtra | Agri Unplugged
Shet MarketJanuary 15, 202300:08:24

महाराष्ट्रात संकरित बियाणे कशी रूजली? | Adoption of Hybrid Seeds in Maharashtra | Agri Unplugged

एकेकाळी महाराष्ट्राच्या कृषी खात्याचा संकरित बियाण्यांना विरोध होता. ७२च्या दुष्काळामुळे हा आकस संपला. आज संकरित बियाण्यांच्या क्षेत्रात आपण मोठी मजल मारली आहे. The Maharashtra Government initially opposed Hybrid seeds. But Hybrid seeds proved very beneficial during drought in 1972. This was the turning point.

 एकेकाळी महाराष्ट्राच्या कृषी खात्याचा संकरित बियाण्यांना विरोध होता. ७२च्या दुष्काळामुळे हा आकस संपला. आज संकरित बियाण्यांच्या क्षेत्रात आपण मोठी मजल मारली आहे.

The Maharashtra Government initially opposed Hybrid seeds. But Hybrid seeds proved very beneficial during drought in 1972. This was the turning point.