Maize Rate: जागतिक मका उत्पादन घटणार | Agrowon
Shet MarketOctober 14, 202200:05:52

Maize Rate: जागतिक मका उत्पादन घटणार | Agrowon

जागतिक मका उत्पादन यंदा कमी राहील. तर अमेरिकेतील मका उत्पादनही घटलं, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय. सीबाॅटवर मागील काही दिवसांपासून मक्याचा दर एक भावपातळीभोवती फिरतोय. तर देशात मका पिकाला पावसाचा फटका बसतोय. त्यामुळं मका उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील मका दर दबावात आहेत. पण ही स्थिती का निर्माण झाली? देशात सध्या मक्याला काय दर मिळतोय? आंतरराष्ट्रीय बाजारात मका दर काय आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The USDA predicts Global maize production will be reduced this season and America's maize production also declined. The maize rate is firm between one price range from some days. Rain also damages the maize crop in India. Even in this situation maize rates are under pressure. But why is this happening? What rate is maize getting? What is the rate in the international market? Listen today's Podcast to know the details.

 जागतिक मका उत्पादन यंदा कमी राहील. तर अमेरिकेतील मका उत्पादनही घटलं, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय. सीबाॅटवर मागील काही दिवसांपासून मक्याचा दर एक भावपातळीभोवती फिरतोय. तर देशात मका पिकाला पावसाचा फटका बसतोय. त्यामुळं मका उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील मका दर दबावात आहेत. पण ही स्थिती का निर्माण झाली? देशात सध्या मक्याला काय दर मिळतोय? आंतरराष्ट्रीय बाजारात मका दर काय आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


The USDA predicts Global maize production will be reduced this season and America's maize production also declined. The maize rate is firm between one price range from some days. Rain also damages the maize crop in India. Even in this situation maize rates are under pressure. But why is this happening? What rate is maize getting? What is the rate in the international market? Listen today's Podcast to know the details.