Maize Market: पाकिस्तानचा मका सध्या भारतापेक्षा स्वस्त | Agrowon
Shet MarketApril 06, 202300:05:47

Maize Market: पाकिस्तानचा मका सध्या भारतापेक्षा स्वस्त | Agrowon

पाकिस्तान सध्या भारतापेक्षा कमी दरात मका निर्यात करतोय. त्यामुळं आशियातील काही देश पाकिस्तानच्या मक्याला पसंती देत आहेत. देशात यंदा विक्रमी मका उत्पादन होण्याचा अंदाज आहे. रब्बीतील पिकाची स्थितीही चांगली आहे. रब्बीतील मक्याची बाजारातील आवक हळूहळू वाढत आहे. मग सध्या पाकिस्तान आणि भारतातील मक्याचे भाव काय आहेत? यंदा निर्यातीची स्थिती काय राहील? सध्या मक्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.