देशातील बाजारात मक्याच्या भावात मागील काही दिवसांपासून वाढ झाली. दुसरीकडे मागील हंगामात मक्याचे उत्पादन वाढले होते. पण बाजारातील मक्याची आवक सध्या कमी दिसते. मग मक्याच्या भावात किती वाढ झाली? मका दरातील वाढ पुढील काळातही टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


