Maize Market: मक्याच्या भावात सुधारणा होईल का? | Agrowon
Shet MarketMay 16, 202300:05:22

Maize Market: मक्याच्या भावात सुधारणा होईल का? | Agrowon

देशातील बाजारात मक्याची आवक सध्या वाढत आहे. मका उत्पादक पट्यातील बाजारात मका आवकेचा दबाव वाढत आहे. पण सध्या मक्याची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. मक्यातील ओलावाही कमी झाला. परिणामी मक्याचे भाव टिकून आहेत. मग सध्या मक्याला काय भाव मिळतोय? बाजारातील आवक कशी सुरु आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.