Maize Market : मका उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज | Agrowon
Shet MarketFebruary 08, 202300:05:06

Maize Market : मका उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज | Agrowon

देशातील मका उत्पादन यंदा अंदाजापेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. तर सध्या देशातून मका निर्यातही वेगाने सुरु आहे. दुसरीकडे खरिपातील मका सध्या बाजारात येत असून पुढील काळात रब्बीतील मका बाजारात दाखल होईल. मग या परिस्थितीत मक्याचे भाव काय राहतील? मक्याचे दर टिकून राहतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.