Maize Market: इथेनाॅलकडून मक्याला आधार मिळेल का? | Agrowon
Shet MarketDecember 12, 202300:05:33

Maize Market: इथेनाॅलकडून मक्याला आधार मिळेल का? | Agrowon

आज सोयाबीनच्या बाजारात काहीशी सुधारणा दिसली. पण कापूस, मका, कांदा आणि तुरीच्या बाजारात काय घडलं? याची माहिती शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.